पंतप्रधानांच्या 10 कलमी कार्यक्रमामुळे आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात सेनदाई चौकट, शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि पॅरिस कराराशी सुसंगत असा व्यापक दृष्टीकोन एकवटला आहे ह्यामुळे सर्व अभूतपूर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्याचप्रमाणे आपत्तीचे समुदाय, विकास आणि समुदाय, विकास आणि समृद्धी यांच्यावरील आपत्तींचे होणारे प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी किंवा त्यांचे सौम्यीकरण करण्यासाठी महत्त्वाची दिशा प्राप्त झाली आहे. सदर धोरणामुळे अभूतपूर्व अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी निश्चित दिशा मिळाली असून आपत्तीमुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांपासून समुदाय, विकास आणि समृद्धी अशा घटकांचे संरक्षण आणि सौम्यीकरण करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.