एसईओसी चे उद्घाटन
डॉ. सोनिया सेठी, आय.ए.एस. अतिरिक्त मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन), एसईओसी उद्घाटनावेळी सादरीकरण करताना.
एसईओसी उद्घाटन प्रसंगी सादरीकरण करताना डॉ. सोनिया सेठी, आय.ए.एस. (उजवीकडे), अतिरिक्त मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन).
एसईओसीच्या उद्घाटन प्रसंगी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस (डावीकडे) एसईओसी उद्घाटनाच्या वेळी सादरीकरण लक्षपूर्वक ऐकताना.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस (डावीकडे) एसईओसी उद्घाटनाच्या वेळी सादरीकरण लक्षपूर्वक ऐकताना.