धोक्याचे विशिष्ट नकाशे
महाराष्ट्र नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्र आहे. ह्यामध्ये भूस्खलन, पूर, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ आणि वीज पडण्याच्या घटनांचा समावेश होतो. मुसळधार पाऊस आणि मानवनिर्मित कारणांमुळे प्रामुख्याने पश्चिम घाट आणि कोंकण प्रदेशात भूस्खलनाची जोखीम वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांवर होतो……[अधिक वाचा]













