१०० दिवसांचा कार्यक्रम अहवाल
क्र. | मुद्दा | कार्यवाही पुर्ण / अपूर्ण | पुर्ण असल्यास, त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / ई. अभिलेख किंवा त्याची लिंक | अपूर्ण असल्यास, सद्य:स्थिती व कार्यवाही पुर्ण करण्याची कालमर्यादा |
---|---|---|---|---|
1 | राज्य आपत्ती कार्यकेंद्राचे अद्ययावतीकरण | कार्यवाही पूर्ण | राज्य आपत्ती कार्यकेंद्राचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले असून अद्ययावत कार्यकेंद्राचे दि. 08.04.2025 रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. | – |
2 | कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करणे. | कार्यवाही पूर्ण | 2025-26 या वर्षाच्या मंजूर नियतव्ययाच्या 100% कामांचे कार्यादेश देण्यात आले आहे. सद्यस्तिथीमध्ये 213 कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. | – |
3 | जिल्हा आपत्ती कार्यकेंद्राचे अद्ययावतीकरण (34 जिल्हे) | कार्यवाही पूर्ण | जिल्हा आपत्ती कार्यकेंद्राचे अद्ययावतीकरणाचे ईओआय महाटेंडर्सवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mahatenders.gov.in/ |
– |
4 | उर्वरित महाराष्ट्रातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करणे निविदा अंतिम करणे. | कार्यवाही पूर्ण | उर्वरित महाराष्ट्रातील आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत कामांच्या सर्व निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून विभागास प्राप्त सर्व निविदांच्या एल-1 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आले आहे. | – |
5 | नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) ची नियुक्ती करून प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे. | कार्यवाही पूर्ण | नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (एसआयडीएम) स्थापन करण्याबाबत दि. 22.04.2025 च्या शासन निर्ययान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महामेट्रो यांना प्रकल्प अंमलबजावणी गट म्हणून नेण्यात आले आहे. नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (एसआयडीएम) स्थापन करण्याबाबत [पीडीएफ २६८ केबी] |
– |