एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगाव येथे १०५ नागरिकांची वैद्यकीय तपासणी | मदत मोहीम
एसडीआरएफ, आरोग्य विभाग व महसूल अधिकारी यांच्या समन्वयातून सुरू असलेल्या मदत कार्याचा लाभ घेताना नागरिक.
पाण्यात बुडालेल्या मार्गावरून एसडीआरएफची बोट डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व औषधे राहेगावात घेऊन जाताना.
राहेगावात वैद्यकीय पथक पोहोचविण्यासाठी एसडीआरएफचे जवान सज्ज होताना व मदतीसाठी पाठवले जाताना.
जिल्हा आरोग्य अधिकारी व आशा कार्यकर्त्या राहेगाव वैद्यकीय शिबिरात नागरिकांना जीवनावश्यक औषधे वितरीत करताना.
गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे पाच दिवस गावाचा संपर्क तुटल्यानंतर राहेगावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी व उपचार करताना.
पूरस्थितीतही राहेगावातील नागरिकांपर्यंत आवश्यक औषधे व वैद्यकीय सल्ला देताना आरोग्य पथक.