एसडीआरएफ नागपूर तर्फे जनजागृती कार्यक्रम – आश्रम शाळा, कोळीतमारा (दि. १६ सप्टेंबर २०२५)
शासकीय आश्रम शाळा, कोळीतमारा येथील विद्यार्थी, अध्यापकवर्ग व एसडीआरएफ नागपूर पथक सहभागी.
जनजागृती कार्यक्रमात पोलीस अधिकारी, शाळेचे प्राचार्य व एसडीआरएफ बचाव पथक.
कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी, शाळेचे प्राचार्य, अध्यापकवर्ग व एसडीआरएफ पथक.
आश्रम शाळा, कोळीतमारा येथील महिला शिक्षिका व विद्यार्थिनी सहभागी.