गिरणा नदीकाठावरील लोकांचे सुरक्षित स्थलांतर, जळगाव (२८ सप्टेंबर २०२५)
स्थलांतरित कुटुंबे गावातील शाळेत सुरक्षित आश्रय घेत असून जेवण व देखरेखीची सोय करण्यात आलेली आहे.
: सैगाव, जळगाव येथील महिलांनी आपल्या सामानासह सुरक्षितपणे गावातील निवारा केंद्रात स्थलांतर केले.
गिरणा नदीकाठावरून सुरक्षितपणे स्थलांतरित झाल्यानंतर ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी निवारा स्थळी एकत्र जमले.