बंद

    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणाली (एनडीएमआयएस)

    सेन्दाई जाळेच्या आवश्यकतेनुसार विकसित करण्यात आलेली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणाली (एनडीएमआयएस) एक सर्वांकष आंतरजाल अनुप्रयोग (ऑनलाईन अप्लिकेशन) आहे आणि ह्याचा उपयोग आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि हानी अचूकपणे नोंदवण्यासाठी होतो. ह्या प्रणालीमुळे आपत्तीपश्चात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्यांना वाटप केल्या जाणाऱ्या निधीचे नियंत्रण करणे शक्य होते.

    ह्या आंतरजाल (ऑनलाईन) प्रणालीमुळे पूर्ण देशभरात जिल्हा पातळीपर्यंत असलेल्या धोक्यांच्या परिणामांचा मागोवा घेता येतो.

    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणाली (एनडीएमआयएस)